दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे ...
नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय. ...
आज रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर आज एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजलाय. ...
सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे ...
शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला. ...