२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरा ...
चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले असून देशभरासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आहेत.युट्यूबवरील व्हिडिओतून १८ कोटी विद्यार्थ्यांनी घेतले धडे ...
परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले ...
मोदींनी बुधवारी मंदिरात जाऊन पूजा आरती केल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून येथील मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्याने मोदींची भेट घेतली. या क्षणाचा फोटोही समोर आला आहे ...