नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Exam News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली. ...
या निवड प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्राकडे दोन जागा येतात, मात्र या दोन जागांसाठीही महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात देशामध्ये पाचव्या क्रमांकावर ...
Education : कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमधीलच ही एक विशेष तरतूद असणार आहे. ...
फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार, अमेरिकेतील ४० विद्यापीठांमध्ये जैन धर्मावर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...
२०१७ पासून एकट्या महाराष्ट्रातील राज्यातील विद्यापीठांमध्ये १० हजारांहून अधिक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदे रिक्त असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ...