नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील एका प्राध्यापकांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला. ...
२०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत मात्र त्याला यश मिळाले. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, त्याचे पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याला ३८ वा रॅंक मिळाला आहे. ...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस येत्या मंगळवारपासून (दि.१५) सुरुवात ... ...
चीन, रशिया, युक्रेन... इत्यादी देशांत वैद्यकीय शिक्षण स्वस्त आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी येथे मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जातात. ही स्थिती बदलली पाहिजे. ...
लवकरच प्रॅक्टिकलचाही मार्ग निघेल. याशिवाय लगतच्याच पोलंड, जाॅर्जिया, अर्मेनिया, हंगेरी, किरगिजस्तान, कजाकीस्तान आदी देशांत प्रवेश घेता येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत युक्रेनमधील शिक्षण स्वस्तात असल्या ...