नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
यादी जाहीर होताच यातील अनेक शिक्षक भूमिगत झाले आहेत. अनेकांनी गाव सोडले, तर अनेकांनी आपले टीईटी प्रमाणपत्रही शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी देणे टाळले आहे. ...
सर्वांगीण प्रगतीसाठी मनुष्याला समाजात सर्जनशील कौशल्यांबरोबरच संवाद कौशल्य आणि तर्क कौशल्याची गरज असते. आदर्श शिकणे म्हणजेच मजबूत शैक्षणिक पाया ... ...
Manish Sisodia : गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वागत केले आहे. ...
आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...