नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
SEO Career Opportunities in Digital Media: डिजिटल जगात असे अनेक करिअर पर्याय आहेत जिथं कमाईच्या भरपूर संधी आहेत. त्यापैकी एक करिअर पर्याय म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO). ...
एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. ...
शिक्षण संचालकाच्या निर्देशानुसार, १५ मार्चपासून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना आहार शिजवून दिला जात आहे. पुरवठादाराकडून तांदूळ, डाळपुरवठा होईपर्यंत व पर्यायी व्यवस्था होईपर्यंत शिजविलेला आहार द्यायचा आहे. शाळांना १५४ दिवसांकारिता तांदूळ व धान्याचे वाटप ...
विदर्भात खरे तर होळी झाली की उन्हाच्या झळा सुरू होतात आणि एप्रिल महिन्यात तर तापमानाचा पारा चांगलाच तळपतो. अशा शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे. ...