लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

परदेशी शिष्यवृत्तीसाठी राज्याचा आकडा ७५ वरच अडलेला, 'त्या' घोषणा हवेतच विरल्या - Marathi News | maharashtra govt give scholarship to 75 students every year for foreign education, the number is less than other state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेशी शिष्यवृत्तीसाठी राज्याचा आकडा ७५ वरच अडलेला, 'त्या' घोषणा हवेतच विरल्या

विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करून ती २०० वर नेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते; परंतु ते आश्वासनही फोल ठरले आहे. ...

आता शिक्षकांची होणार चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय - Marathi News | Now there will be a character test of teachers; Big decision of education department for student safety | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता शिक्षकांची होणार चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

विद्यार्थी सुरक्षेचा दृष्टिकोनातून निर्णय घेतल्याची शिक्षण आयुक्तांची माहिती  ...

शेतमजुराची लेक ठरली सुवर्णकन्या; सर्वाधिक ५ सुवर्ण, ४ रौप्य व २ राेख पारितोषिके पटकाविली - Marathi News | agricultural labor daughter earned gold medal in amravati university; She won five gold, four silver and two linear prizes at the university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतमजुराची लेक ठरली सुवर्णकन्या; सर्वाधिक ५ सुवर्ण, ४ रौप्य व २ राेख पारितोषिके पटकाविली

विद्यापीठ अंतर्गत सर्वाधिक पाच सुवर्ण, चार रौप्य व दोन राेख पारितोषिके पटकाविण्याचा बहुमान तिने मिळविला आहे. ...

नव्या भारताच्या प्रगतीचे वाटेकरी होताना तरुणाईने समाजाचं ऋण फेडावं : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Youth should repay the debt of society while contributing to the progress of New India: Governor Bhagat Singh Koshyari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या भारताच्या प्रगतीचे वाटेकरी होताना तरुणाईने समाजाचं ऋण फेडावं : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन उपस्थित असताना ते मार्गदर्शन करीत होते. ...

Video - जिद्दीला सलाम! एक पाय नाही पण हिंमत नाही हारली; रोज 1 किमी उड्या मारत जाते शाळेत - Marathi News | Video jamui bihar 10 years seema walk 1 km daily to study on one feet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - जिद्दीला सलाम! एक पाय नाही पण हिंमत नाही हारली; रोज 1 किमी उड्या मारत जाते शाळेत

Video : सीमा नावाची ही मुलगी शाळेत पोहोचण्यासाठी दररोज 1 किलोमीटरचा प्रवास उड्या मारत करते. ...

यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज - Marathi News | Now Convocation Ceremonies Will Be Held In Traditional Marathi Style says Uday Samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ त्यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. ...

महाराष्ट्र विधिमंडळातून ‘पोट्टे’ हरवले आहेत! - Marathi News | 'Potte' lost from Maharashtra Legislature! bacchu kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधिमंडळातून ‘पोट्टे’ हरवले आहेत!

राजेंद्र दर्डा हे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनीही आपल्या कारकिर्दीचा आढावा सादर करताना हीच खंत मांडली होती ...

नव्या शैक्षणिक सत्रात शहरात महापालिकेच्या १४ इंग्रजी शाळा - Marathi News | Municipal Corporation's 14 English schools in the city in the new academic session | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुलभा खोडके : शिक्षण विभागाचा घेतला आढावा

२३ मे रोजी मनपाच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहामध्ये त्यांनी महापालिका शिक्षण विभागाचा आढावा घेतला. मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात १४ इंग्रजी माध्यमच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या अनेक सेमी इंग्लिश शाळा ...