लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश - Marathi News | changes in Merit Rules for 11th Admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश

केंद्रीय प्रवेश समितीने ईयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११,२२४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. ...

लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के - Marathi News | lakshmi bijwade from tonglabad clear 12th board exam with 65% after 16 years of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के

HSC Result 2022 : लक्ष्मी यांनी पतीकडे लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखविला. पतीनेही त्यांना साथ देत एमसीव्हीसी शाखेला प्रवेश मिळवून दिला. ...

२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश - Marathi News | schools in vidarbha will be reopen from june 27 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश

विदर्भातील तापमान विचारात घेऊन उशिरा शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले. ...

डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार - Marathi News | DYSP's 'Law' exam given by Constable; Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University will register crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार

लाच, मारहाणीच्या प्रकरणातही अडकले होते डीवायएसपी सुधीर खिरडकर ...

पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं - Marathi News | HSC Result 2022 : Lost parents but did not give up, and achieved success in 12th board exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं

दु:खावर मात करत या तिन्ही विद्यार्थिनींनी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. ...

दृष्टिबाधित वेदिकाचे डाेळस यश; बारावीत मिळवले ८३.३३ टक्के गुण - Marathi News | HSC Result 2022 : | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दृष्टिबाधित वेदिकाचे डाेळस यश; बारावीत मिळवले ८३.३३ टक्के गुण

वेदिका ऑडिओ ऐकूनच नाेट्स तयार करायची आणि ब्रेल लिपीमध्ये लिहून त्यावरून अभ्यास करायची. काॅलेजमधील अभ्यासासह दरराेज किमान दाेन-तीन तास अभ्यास करण्याची तिची सवय आहे. ...

अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर - Marathi News | Akola: Girls are leading in Class XII exams | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर

HSC RESULT : यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलींनीच आघाडी मिळविली आहे. ...

गोंदियाचा अमन अग्रवाल, अमरावतीची समृद्धी मुंदडा विदर्भात टॉप - Marathi News | HSC Result 2022 : Gondia's Aman Agarwal, Amravati's Samrudhi Mundada tops in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियाचा अमन अग्रवाल, अमरावतीची समृद्धी मुंदडा विदर्भात टॉप

मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ३.१ टक्क्यांनी घटला असला तरी, राज्यात विभागाने झेप घेतली आहे. राज्यात विभागाचा दुसरा क्रमांक आहे. ...