लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

अनिल हिरेखन गाेंडवाना विद्यापीठाचे नवे कुलसचिव - Marathi News | Dr Anil Hirekhan becomes new Registrar of Gondwana University | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनिल हिरेखन गाेंडवाना विद्यापीठाचे नवे कुलसचिव

डाॅ. हिरेखन यांना प्रशासनिक कामाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. ते जून २०२१ पासून नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत हाेते. ...

ग्लोबल टिचर रणजित डिसले गुरुजी राजीनामा परत घेणार; सीईंओशी साधला संवाद - Marathi News | Global Teacher Ranjit Disley Guruji To Take Back Resignation; Interaction with CEO | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्लोबल टिचर रणजित डिसले गुरुजी राजीनामा परत घेणार; सीईंओशी साधला संवाद

मात्र गुरुजींचे मौन: कारवाई अन् राजीनाम्यावर चर्चा ...

Chartered Accountant: जिद्द, चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शिपायाचा मुलगा बनला 'सीए' - Marathi News | ca became a school peon son through determination perseverance and honest hard work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chartered Accountant: जिद्द, चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शिपायाचा मुलगा बनला 'सीए'

सीए परीक्षेचा सलग सहा वर्ष अभ्यास करत हे दैदिप्यमान यश संपादन करून गावातील पहिलाच सीए बनण्याचा मिळवला बहुमान ...

पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन - Marathi News | Counseling of 80 children who turned to juvenile delinquency in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन

गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, चांगले मित्र चांगले शिक्षण याची माहिती देण्यासाठी, व्यसनाधीनता टाळण्याच्या दृष्टिकोनातून या बालकांचे समुपदेशन करण्यात आले ...

नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात - Marathi News | part of the slab of Municipal School collapsed in nagpur; The students and teachers lives are in danger due to negligence of NMC Municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनपा शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी-शिक्षकांचा जीव धोक्यात

सुरेंद्रगढ येथे महानगरपालिकेच्या शाळेत स्लॅबचा भाग कोसळण्साची ही दुसरी घटना आहे. ...

मदरशांमध्ये आता फक्त TET उत्तीर्ण शिक्षकांनाच शिकवण्याची परवानगी; योगी सरकारचा मोठा निर्णय! - Marathi News | now teacher eligibility test tet qualified teacher will be eligible for madarsa education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मदरशांमध्ये आता फक्त TET उत्तीर्ण शिक्षकांनाच शिकवण्याची परवानगी; योगी सरकारचा मोठा निर्णय!

Madarsa Education UP: मदरसा मॉर्डनायजेशन स्कीम अंतर्गत आता केवळ TET उत्तीर्ण शिक्षकच राज्यातील मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकणार आहेत. ...

"तुम्ही सर्वांसमोर माझा अपमान केला..." विद्यार्थ्याने परीक्षा अधिकार्‍याच्या मारली कानाखाली - Marathi News | You insulted me in front of everyone the student yelled under the examination officer ear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही सर्वांसमोर माझा अपमान केला..." विद्यार्थ्याने परीक्षा अधिकार्‍याच्या मारली कानाखाली

इंदापूर पोलिसांनी विद्यार्थ्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

आयसीएसई बोर्डात नाशिकचा निशाद टक देशात तिसरा - Marathi News | Nashik's Nishad Tuck is third in the country in ICSE board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयसीएसई बोर्डात नाशिकचा निशाद टक देशात तिसरा

इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशात समीर टक या विद्यार्थ्याने देशात तिसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोड येथील होरायझन ...