लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

आता सॉफ्टवेअर तयार करणार अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका; राज्यात अमरावती विद्यापीठाचा पहिला प्रयोग - Marathi News | Now the software will prepare the engineering question papers; Amravati University first experiment in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता सॉफ्टवेअर तयार करणार अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका; राज्यात अमरावती विद्यापीठाचा पहिला प्रयोग

हिवाळी २०२२ परीक्षांपासून अंमलबजावणीचा निर्णय ...

१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण.. - Marathi News | Nagpur's 15 year old Vedant Deokate got a Job offer from US Company of 33 Lakh Salary after Winning Code Contest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण..

घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने वेदांतने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. ...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार साडेसात लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज; ‘असा’ करता येईल अर्ज - Marathi News | minority students will get educational loans up to seven and a half lakhs know about how to do application | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार साडेसात लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज; ‘असा’ करता येईल अर्ज

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम ...

Smriti Irani: स्मृती इराणींचा लेक झाला ग्रॅज्युएट, व्हिडिओ शेअर करत आईचं मायाळू कॅप्शन - Marathi News | Smriti Irani's son joahar became a graduate, mother's loving caption sharing the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींचा लेक झाला ग्रॅज्युएट, व्हिडिओ शेअर करत आईचं मायाळू कॅप्शन

क्यों की सास भी कभी बहू थी... या मालिकेतून स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या. त्यानंतर, त्यांनी राजकारणात येत भाजपच्यावतीने अनेक आंदोलनं केली ...

CBSE 12th Topper 2022: बारावीच्या परीक्षेत पोरीनं पैकीच्या पैकी गुण मिळवले, तिचा 'फ्युचर प्लान' ऐका... - Marathi News | cbse 12th topper 2022 yuvakshi vig interview in marathi interview cbse board results | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या परीक्षेत पोरीनं पैकीच्या पैकी गुण मिळवले, तिचा 'फ्युचर प्लान' ऐका...

CBSE 12th Topper 2022, CBSE Board Results 2022: सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ...

अनियमितता भोवली! विद्यापीठातील ४०० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करणार १२७ कोटी वसूल - Marathi News | More than 400 officials and employees of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University will collect 127 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनियमितता भोवली! विद्यापीठातील ४०० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करणार १२७ कोटी वसूल

आर्थिक अनियमिततेतील दोषींवर कारवाईला गती, कुलपती कार्यालयाने घेतला आढावा ...

महाज्योतीचे ऑनलाईन प्रशिक्षण कागदावरच; नीट-आयआयटीच्या प्रशिक्षणार्थ्यांना सात महिन्यांपासून टॅब्लेट्स-पुस्तके नाही - Marathi News | Mahajyoti's online training on paper only; NEET-IIT trainees have no tablets-books for seven months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीचे ऑनलाईन प्रशिक्षण कागदावरच; नीट-आयआयटीच्या प्रशिक्षणार्थ्यांना सात महिन्यांपासून टॅब्लेट्स-पुस्तके नाही

सात महिने लोटले आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना ना पुस्तके मिळाले ना टॅब्लेट्स. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण नेमके सुरू तरी कसे आहे हा प्रश्नच आहे. ...

Arvind Goyal: फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान - Marathi News | Arvind Goyal: Keeping only the residential house of muradabad, the businessman Dr. Arvind goyal donated his wealth of 600 crores | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान करण्याची घोषणा केली. त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत 600 कोटी एवढी असल्याचे समजते. ...