लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

शुज न घातल्याने मुलाला शाळेतून हाकलले; मुलगा दीड तास बेपत्ता, वडिलांची पोलिसात धाव - Marathi News | Boy kicked out of school for not wearing shoes Son missing for an hour and a half father ran to the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शुज न घातल्याने मुलाला शाळेतून हाकलले; मुलगा दीड तास बेपत्ता, वडिलांची पोलिसात धाव

मुलाला त्याचे वडील घेण्यासाठी आले असता तो त्यांना सापडला नाही म्हणून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

मुख्याध्यापक,केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत; प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे - Marathi News | Vacant posts of Headmasters, Heads of Centers should be filled by promotion; In Latur Dharna by Primary Teachers Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्याध्यापक,केंद्रप्रमुखांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत; प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. ...

'ओबीसी' विद्यार्थ्यांना ना वसतिगृह ना 'आधार'; शिक्षणासाठी वणवण - Marathi News | obc students did not getting proper hostel facilities Students have to bear the expenses on their own | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ओबीसी' विद्यार्थ्यांना ना वसतिगृह ना 'आधार'; शिक्षणासाठी वणवण

विद्यार्थ्यांना स्वबळावर करावा लागताे खर्च ...

लाखो अमेरिकन तरुण सोडताहेत शिक्षण; प्रगतीला मोठा खोडा बसण्याची शक्यता - Marathi News | Millions of American youth are dropping out; There is a possibility of a big setback due to this progress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाखो अमेरिकन तरुण सोडताहेत शिक्षण; प्रगतीला मोठा खोडा बसण्याची शक्यता

शिक्षणाच्या या आस्थेमुळेच जगात अनेक देशांत भारतीय नागरिकांना स अतिशय सन्मानानं बोलवलं जातं. ...

Education: ‘स्प्लिट स्क्रीन’ने उडवल्या डिप्लोमावीरांच्या दांड्या! फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर - Marathi News | 'Split screen' blew up diploma heroes! Only 22 percent students clear AAL | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘स्प्लिट स्क्रीन’ने उडवल्या डिप्लोमावीरांच्या दांड्या! फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर

Education: ऑनलाइन पेपर सोडवताना स्प्लिट स्क्रीनवर एकीकडे पेपर तर दुसरीकडे गुगल कॉपी करुन उत्तीर्ण होणाऱ्या डिप्लोमावीरांनी ऑनलाईन परीक्षेत उत्तम गुण मिळवले. मात्र, ऑफलाइन परीक्षा घेतल्यानंतर फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर झाले ...

पदवीच्या १.७४ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar Marathwada University degree courses results announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पदवीच्या १.७४ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

विद्यापीठ संकेतस्थळावर ऑनलाईन बघा निकाल ...

अन् विद्यार्थी लैंगिक शिक्षणावर बोलू लागले; जालन्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम - Marathi News | And the students started talking about sex education; Zilla Parishad School Initiative in Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अन् विद्यार्थी लैंगिक शिक्षणावर बोलू लागले; जालन्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाविषयी त्यांना वेळीच माहिती देणे आवश्यक बनले आहे. ...

तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांची पंचायत; वेळीच उघडला नाही चार जणांचा गणिताचा पेपर, उडाला गोंधळ - Marathi News | technical failure in Mathematics paper, four students unable to open question paper online on time there was chaos | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांची पंचायत; वेळीच उघडला नाही चार जणांचा गणिताचा पेपर, उडाला गोंधळ

एमएएच- सीईटी परीक्षेतील प्रकार ...