सध्या देशात हरयाणा, दिल्ली, गुजरात व राजस्थान अशी चार काैशल्य विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रातले काैशल्य विद्यापीठ राज्यात पहिले तर देशातील पाचवे आहे. या विद्यापीठाचे मुख्यालय मुुंबई असून, कार्यकक्षा संपूर्ण राज्य आहे. ...
Congress News: 2022- 23 साठी नवीन अभ्यासक्रम प्रस्ताव मानण्यासाठी शासनाकडे सादर केले गेले होते. त्या प्रस्तावांच्या मान्यतेमध्ये प्रचंड मनमानी झाल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे. ...
Education : मजुरांच्या, मागास जातीच्या मुलांना आजही राज्यात उच्च शिक्षणाच्या संधी कमी आहेत. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर घसरल्याने दर्जाही खालावला आहे. ...
Education : मुंबईत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दालने उघडली असली तरी मराठी शाळा, सरकारी अनुदानित शाळा मात्र खासगीकरणाच्या लाटेत ओस पडू लागल्या आहेत. विशेषत: मराठी शाळांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे. ...