लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

विनाअनुदानित प्राध्यापकांचा पगार सरकार देईल, तुम्ही विद्यार्थ्यांची फी कमी करा - चंद्रकांत पाटील - Marathi News | Government will pay the salary of unaided professors you should reduce the fees of students Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाअनुदानित प्राध्यापकांचा पगार सरकार देईल, तुम्ही विद्यार्थ्यांची फी कमी करा - चंद्रकांत पाटील

प्राध्यापकांच्या वेतनासाठी राज्याचे सध्या बारा हजार कोटी रुपये खर्च होतात. त्यामध्ये आणि एक हजार कोटी वाढवून विनाअनुदानित प्राध्यापकांचे वेतन करू ...

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद? - Marathi News | 447 ZP schools in nagpur district can be closed due to less student ratio | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही ...

'महाज्योती'ने संशोधकांना सरसकट फेलोशिप द्यावी; विद्यार्थ्यांचे विभागीय कार्यालयात आंदोलन  - Marathi News | 'Mahajyoti' should grant fellowship to researchers; Students protest in the departmental office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'महाज्योती'ने संशोधकांना सरसकट फेलोशिप द्यावी; विद्यार्थ्यांचे विभागीय कार्यालयात आंदोलन 

मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संशोधक विद्यार्थी विभागीय महाज्योती कार्यालयात जमून आंदोलन करत आहेत.  ...

विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त - Marathi News | More tendency to learn Urdu than Marathi, Sanskrit in university; Admission vacant in all language subjects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात मराठी, संस्कृतपेक्षा उर्दू शिकण्याकडे अधिक कल; सर्वच भाषा विषयात प्रवेश रिक्त

भाषा विषयात दिसतेय विद्यार्थ्यांची धरसोड वृत्ती,या शैक्षणिक वर्षात कोणत्याच भाषा विषयासाठी १०० टक्के प्रवेश झाले नाहीत ...

विद्या येई घम घम... ‘त्या’ निर्णयांनी आणखी वाट लागणार - Marathi News | spacial article on education system decision taken not good for teachers students everyone | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्या येई घम घम... ‘त्या’ निर्णयांनी आणखी वाट लागणार

तूर्तास तरी पुढील किमान २ वर्षांत शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी मोटबांधणी करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. ...

‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट’च्या दुसऱ्या फेरीसाठी पर्याय नोंदणीला सुरूवात - Marathi News | registration for the second round of 'Bachelor of Fine Art' has started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट’च्या दुसऱ्या फेरीसाठी पर्याय नोंदणीला सुरूवात

पहिल्या फेरीत ५० टक्के प्रवेश, अप्लाइड आर्ट ला पसंती ...

अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित; १० बीईओंना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Students deprived of uniform even after lapse of two and a half months; Show cause notice to 10 BEO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित; १० बीईओंना कारणे दाखवा नोटीस

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाकडून दहा बीईओंना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ...

पेट परीक्षेचा निकाल जाहीर - Marathi News | pet exam result declared | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पेट परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने २६ आणि २७ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. ...