लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

व्यवसायाभिमुख शिक्षण हे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग, केसरकरांनी सांगितला फ्युचर प्लॅन - Marathi News | Vocational education an integral part of school education: Deepak Kesarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यवसायाभिमुख शिक्षण हे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग, केसरकरांनी सांगितला फ्युचर प्लॅन

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात केसरकर बोलत होते ...

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! परभणीत नियमबाह्य कामे प्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबित - Marathi News | shock in the field of education! Two education officers suspended in case of illegal activities in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! परभणीत नियमबाह्य कामे प्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबित

शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आशा गरूड या दोन्ही एकाच वेळी निलंबनाची कार्यवाही झाल्याने जिल्हा परिषदेसह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक - Marathi News | A bangle seller's son became a police sub-inspector | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बांगड्या विक्रेत्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

सीआरपीएफची परीक्षा केली उत्तीर्ण : मुंडीकोटा येथील विवेक कनोजेचे यश ...

लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच! - Marathi News | In 18 Zilla Parishad school of Arjuni morgaon tehsil, class till five and only one teacher | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच!

शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ : अर्जूनी मोरगाव तालुक्यातील चित्र ...

इयत्ता नववी ते बारावीपर्यंत लागू होणार सेमिस्टर पद्धत; 'अशी' असेल शिक्षणपद्धती - Marathi News | Semester system applicable from class IX to XII; Such will be the education system | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इयत्ता नववी ते बारावीपर्यंत लागू होणार सेमिस्टर पद्धत; 'अशी' असेल शिक्षणपद्धती

नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण : १५० पर्यायी विषय, वर्षातून दोनदा होणार परीक्षा ...

सरकारकडून लवकरच डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा - Marathi News | Dr. soon from the government. J. P. Award to Naik; Announcement of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारकडून लवकरच डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

हा पुरस्कार यंदापासून सुरू केला जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली... ...

परिश्रमाची गरिबीवर मात; छोट्या गावातील दोन तरुण बनले अधिकारी - Marathi News | Two young men from a small village become officer by cracking mpsc exam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परिश्रमाची गरिबीवर मात; छोट्या गावातील दोन तरुण बनले अधिकारी

छोट्याशा ओवाळा गावातील दोन तरुणांनी केली एमपीएससी क्रॅक ...

वडील बांधकामावर राबले, आईने धुणीभांडी केली, लेक झाला वैज्ञानिक - Marathi News | Father worked in construction, mother washed dishes; son became a scientist | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडील बांधकामावर राबले, आईने धुणीभांडी केली, लेक झाला वैज्ञानिक

एका जिद्दीचा प्रवास: वाढदिवशीच आनंदवार्ता, अणुऊर्जा महामंडळात निवड ...