लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

दिलासादायक! विद्यार्थ्यांच्या खात्यात थकीत ६० टक्के शिष्यवृत्ती जमा - Marathi News | Comforting! 60% of the outstanding scholarship is credited to the student's account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक! विद्यार्थ्यांच्या खात्यात थकीत ६० टक्के शिष्यवृत्ती जमा

छत्रपती संभाजीनगर : सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांपासून थकलेली शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ... ...

प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कारांची घोषणा - Marathi News | Announcement of Publisher Sunil Mehta Sahitya Srijan Awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कारांची घोषणा

प्रदीप कोकरे यांची ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ सर्वोत्कृष्ट कादंबरी, प्रमोदकुमार आणेराव यांचा ‘झुरळ आणि इतर काहीबाही’ सर्वोत्कृष्ट कथासंग्रह ...

पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण - Marathi News | The fight for Ph.D. scholarships ignited Students speeches started spent the night in bitter cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण

बुधवारी दि. ३ राेजी फुलेवाडा ते विधानभवन असा पायी लाॅंग मार्च काढण्यात येणार ...

ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू - Marathi News | ...and tears welled up in the eyes of vice-chancellor Pramod Yevle on his last day at BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऋणानुबंध जुळले, आता जावं लागतंय; मावळते कुलगुरू प्रमोद येवलेंच्या डोळ्यात तरळले अश्रू

सुरेश गोसावी यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून सूत्रे स्वीकारली ...

Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक - Marathi News | Jalgaon: Gold medal for research students of Bahinabai Chaudhary University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Jalgaon News: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण व एक कांस्यपदक प्राप्त केले. ...

‘मंदिर म्हणजे मानसिक गुलामीचा मार्ग…’ लालूंच्या निवासस्थानी RJDची पोस्टरबाजी  - Marathi News | 'Mandir is the path of mental slavery...' RJD posters at Lalu's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मंदिर म्हणजे मानसिक गुलामीचा मार्ग…’ लालूंच्या निवासस्थानी RJDची पोस्टरबाजी 

Bihar Politics: अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठापनेची तयारी वेगात सुरू आहे. एकीकडे प्राण प्रतिष्ठापनेची माहिती देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून घरोघरी अक्षत निमंत्रण देण्यात येत आहे. ...

गुड न्यूज: येळावीच्या फोंड्या माळावर पिकला ज्ञानाचा मळा, घडले १८ डॉक्टर ६ इंजिनिअर - Marathi News | Children from padiwar slums of Yelavi village in Sangli district have become doctors and engineers through hard work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुड न्यूज: येळावीच्या फोंड्या माळावर पिकला ज्ञानाचा मळा, घडले १८ डॉक्टर ६ इंजिनिअर

येथील एका दानशूर व्यक्तींनी आपली स्वतःची पाच गुंठे जागा शैक्षणिक कामासाठी दान केली ...

Sangli: दिवसा हातात कोयता अन् रात्री झोपडीत पेटते शिक्षणाची ज्योत, ऊसतोड मजुराच्या मुलींचे संघर्षमय जीवन - Marathi News | Struggling life of children of sugarcane labourers in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दिवसा हातात कोयता अन् रात्री झोपडीत पेटते शिक्षणाची ज्योत, ऊसतोड मजुराच्या मुलींचे संघर्षमय जीवन

सहदेव खोत  पुनवत : ज्या वयात खेळावे, बागडावे, बालपणीची मौजमजा करावी, शाळेत जाऊन शिक्षण घ्यावं, त्या वयातच नियतीने त्यांना ... ...