लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

‘नीट पीजी’ पुढे ढकलल्याने विद्यार्थी मानसिक तणावात; ‘एनबीई’कडून सबळ कारण नाही - Marathi News | Postponement of 'NEET PG' puts students in mental stress; 'NBE' does not give any reason | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नीट पीजी’ पुढे ढकलल्याने विद्यार्थी मानसिक तणावात; ‘एनबीई’कडून सबळ कारण नाही

डिसेंबरमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ‘नीट पीजी २०२४’ परीक्षा ही ३ मार्च २०२४ रोजी होणार होती. ...

२८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून - Marathi News | For 28 years, Fazalwadi Zilla Parishad School did not get electricity; The computer is in the dust | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२८ वर्षांपासून फाजलवाडी जिल्हा परिषद शाळेला वीज मिळेना; संगणक धूळखात पडून

गावाबाहेर १९९५ मध्ये जिल्हा परिषदेची दोन खोल्यांची शाळा इमारत बांधलेली आहे ...

गरिबांच्या शाळा होणार दर्जेदार; १२ शाळांना ७७.२९५ लाखांचा निधी - Marathi News | Schools of the poor will be quality; 77.295 lakhs fund to 12 schools | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गरिबांच्या शाळा होणार दर्जेदार; १२ शाळांना ७७.२९५ लाखांचा निधी

पीएम श्री योजना : शाळांच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला मिळणार गती ...

४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर - Marathi News | ...Pro-Chancellor removed in just 48 hours; Walmik Sarvade on leave due to facing insult | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर

मुंबईच्या दौऱ्यावर गेलेले कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर तडकाफडकी निर्णय ...

परदेशात शिकणार, 10 लाख रुपये मिळणार, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना - Marathi News | Will study abroad, get Rs 10 lakh, scheme for children of ST employees | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :परदेशात शिकणार, 10 लाख रुपये मिळणार, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना

ST Bus: तुटपुंज्या पगारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही मुलांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविता येत नव्हते. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्याच्या मुला-मुलींसाठी `परदेशी शिक्षण अग्रीम योजना` सुरू केली आहे. ...

मंजिल वही रास्ते तो नये है.. निपुण भारत आणि सजगता-शैक्षणिक प्रदर्शनाची खास गोष्ट - Marathi News | Nipun Bharat -New education policy for kids 3 to 8- education with joy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मंजिल वही रास्ते तो नये है.. निपुण भारत आणि सजगता-शैक्षणिक प्रदर्शनाची खास गोष्ट

ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत निपुण भारत अभियान शैक्षणिक अभियान-पाहा खास प्रदर्शन  ...

१६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी; क्लासेस चालक नकारात्मक, पालक सकारात्मक - Marathi News | Ban on coaching of students below 16 years; Classes driver negative, parents positive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी; क्लासेस चालक नकारात्मक, पालक सकारात्मक

केंद्र शासनाच्या सूचनांवर मतमतांतरे : १६ वर्षांनंतरच्या क्लासेसवरही अनेक निर्बंध ...

उद्योजक घडविणारे विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन केंद्र; आतापर्यंत ६० स्टार्टअपला केली मदत - Marathi News | Atal Incubation Center at the BAMU university to develop entrepreneurs; Helped 60 startups so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक घडविणारे विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन केंद्र; आतापर्यंत ६० स्टार्टअपला केली मदत

या केंद्राला आतापर्यंत केंद्र शासनाच्या ई-युवा केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रशिक्षण देण्याचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. ...