प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, याबाबत कुणाचे दुमत नाही. परंतु, केंद्राच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’नुसार महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरला आहे. ...
‘यूजीसी (खासगी विद्यापीठांमध्ये मानकांची स्थापना आणि देखभाल) नियमावली, २००३’नुसार ही परवानगी देण्याचा निर्णय यूजीसीने १३ फेब्रुवारीला झालेल्या आपल्या ५७७व्या बैठकीत घेतला. ...
सर्वोच्च न्यायलय, उच्च न्यायालयाचे निकाल आणि १८ जुलै २०१८ च्या युजीसीच्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एम.फ़ुक्टो) तर्फे राज्यभरात बुधवारी आंदोलन करण्यात आले. ...
शिक्षणावरील खर्चात दहा वर्षांत शहरी भागात ६.९० टक्क्यांवरून ५.७८ टक्के, तर ग्रामीण भागात ३.४९ टक्क्यांवरून ३.३० टक्के अशी घट झाली आहे. दारू, तंबाखूवरील खर्चात मात्र पाऊण टक्क्याच्या आसपास वाढ झाली आहे. ...