लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

SSC Exam 2025: पहिलाच पेपर एकदम सोपा; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, आता वेध इंग्रजीचे - Marathi News | The first paper was very easy; smiles appeared on the students' faces, now they are obsessed with English | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिलाच पेपर एकदम सोपा; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, आता वेध इंग्रजीचे

विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येतो ...

SSC exam 2025: दहावीचा पेपर फुटला नाही; नेमकं झालं काय? शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण - Marathi News | The 10th class paper was not leaked; what exactly happened? The education board gave an explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा पेपर फुटला नाही; नेमकं झालं काय? शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण

प्रसिद्ध झालेली दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून, अन्य खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली आहेत ...

SSC Exam: दहावीचा मराठीचा पेपर खरंच फुटला?; राज्य शिक्षण मंडळाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Did the ssc exam 10th class Marathi paper really leak State Education Board gave clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SSC Exam: दहावीचा मराठीचा पेपर खरंच फुटला?; राज्य शिक्षण मंडळाने दिलं स्पष्टीकरण

राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून पेपरफुटी झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर - Marathi News | The first paper of 10th standard and the support of her father was lost; Disha bravely gave the paper to fulfill her dream | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन दिशाने दिला दहावीचा पेपर; शिक्षक, ग्रामस्थांनी दिला धीर ...

विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती - Marathi News | Jagdeep Dhankhar's presence at the university's 65th convocation ceremony; 56,122 students will be awarded degrees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती

या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे ...

नवीन संचमान्यतेमुळे सरकारी शाळांवर गंडांतर; हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती - Marathi News | New set of approvals will cause chaos in government schools; Fears of thousands of additional teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन संचमान्यतेमुळे सरकारी शाळांवर गंडांतर; हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

प्राथमिक शिक्षक संघाच्या सिनिअर कोन्सिलची सांगली शिक्षक बँकेत आज तातडीची बैठक ...

SSC Exam: धक्कादायक! जालन्यात १० वीचा पेपर फुटला?; परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटल्या - Marathi News | Shocking ssc 10th class paper leaked in Jalna Xeroxes of answer sheets were distributed as soon as the exam started | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात १० वीचा पेपर फुटला?; परीक्षा सुरू होताच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स वाटल्या

परीक्षा केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झालं असून याबाबत प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे. ...

विबग्योर राईज पिंपरी चिंचवडने अकरावी आणि एकात्मिक एसीई कार्यक्रम केला सुरू, शैक्षणिक सेवांचा विस्तार - Marathi News | Vibgyor Rise Pimpri Chinchwad launches 11th and integrated ACE programs, expands educational services | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विबग्योर राईज पिंपरी चिंचवडने अकरावी आणि एकात्मिक एसीई कार्यक्रम केला सुरू, शैक्षणिक सेवांचा विस्तार

एसीई कार्यक्रम इयत्ता ११ वी आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी काळजीपूर्वक डिझाइन केला आहे ...