चेन्नई, म्हैसूर, मुंबई असो किंवा मग यूएई ते अगदी केनिया आणि मलेशिया या देशांमधील विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊनच्या काळात भारतातील एक शिक्षक देवदूत ठरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...
result : परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ...
Uday Samant : सामंत म्हणाले, १८९८ साली स्थापन झालेले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे शासनमान्य ‘जिल्हा-अ’ वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १ लाख ९३ हजार ४०० इतकी ग्रंथ संख्या आहे. ...
दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदव ...
बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमाच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा ...
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : ‘नॅक’ मूल्यमापनासाठी आलेल्या समितीने विद्यापीठावर आर्थिक भार असणारे अभ्यासक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...