महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही. ...
ज्या कुटुंबातील कर्ती व्यक्ती कोरोनाने मृत पावली अथवा शेतकरी आत्महत्येत गमावली आहे, त्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. या ‘फाऊंडर्स बॅच’ मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार ...
वित्त विभागातील 190 राज्य कर निरिक्षक पदांची आणि गृह विभागातील 376 पोलीस उपनिरिक्षक पदांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे ...
मुंबई उच्च न्यायालयाने दोन विद्यार्थ्यांच्या NEET निकालाला स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 2 विद्यार्थ्यांमुळे इतर विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिक रोड येथील मोहित जितेंद्र पाटील याने शंभर पर्सेंटाईलसह यश संपादन करून, राज्यातील शंभर पर्सेंटाईल मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांमध्ये ...
वारंवार नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर न आल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर कार्यक्रम अधिकारी हेमंत कुमार सिंह यांनी कारवाई केली. ...
बीएएमएस तृतीय वर्षाचा मंगळवारी बालरोग या विषयाचा दुपारी २.३० ते ५.३०पर्यंत पेपर होता. तत्पूर्वीच हा पेपर आयुर्वेद महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या व्हॉटस्ॲपवर आल्याचे सांगितले जाते. या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. ...