लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

दहावी, बारावीच्या सराव परीक्षांचा गाेंधळ सुरूच - Marathi News | Tenth, twelth practice exams continue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावी, बारावीच्या सराव परीक्षांचा गाेंधळ सुरूच

Confusion over Tenth, twelth practice exams continue : सराव परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्याव्यात, याबाबत अनेक शाळा व्यवस्थापन संभ्रमात सापडली आहेत. ...

लॉकडाऊनमुळे पालकांचा रोजगार गेला अन् जिद्दीने कवठेच्या दोघींनी मिळवली शिष्यवृत्ती - Marathi News | Due to the lockdown, the employment of the parents was lost and both of them got the scholarship | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लॉकडाऊनमुळे पालकांचा रोजगार गेला अन् जिद्दीने कवठेच्या दोघींनी मिळवली शिष्यवृत्ती

जिल्हा परिषद शाळेचे यश : शाळा बंद असताना घरीच केला अभ्यास ...

ऐका ओ ऐका; सोलापूर महापालिकेच्या नऊ बंद शाळा भाड्याने देणार..भाड्याने देणार - Marathi News | Listen O listen; Nine closed schools of Solapur Municipal Corporation will be rented out | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐका ओ ऐका; सोलापूर महापालिकेच्या नऊ बंद शाळा भाड्याने देणार..भाड्याने देणार

प्रशासनाकडून निविदा जाहीर : शिक्षण सुविधेचा देण्यात अपयश आल्याने निर्णय ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय दर्जासाठी नव्हे, गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत - Marathi News | Efforts should be made to enhance the quality of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, not for its central quality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय दर्जासाठी नव्हे, गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

अलीकडे राज्यासाठी प्रत्येकी एकच केंद्रीय विद्यापीठ देण्याचे केंद्र सरकारने धोरण आहे. त्यानुसार महाराष्ट्रात वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ कार्यरत आहे. ...

'ऑनलाईन'ने पोरं पुन्हा झाली ‘घरकोंबडी’! - Marathi News | Students, parents demand resumption of offline classes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'ऑनलाईन'ने पोरं पुन्हा झाली ‘घरकोंबडी’!

ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून होत आहे. ...

विद्यार्थ्यांप्रमाणे गुरुजींनाही परीक्षेची भीती; केवळ २८ शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र ! - Marathi News | Like students, Guruji is afraid of exams; TET certificate of only 28 teachers! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थ्यांप्रमाणे गुरुजींनाही परीक्षेची भीती; केवळ २८ शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र !

शिक्षण विभाग : ८७ हजार उमेदवार उत्तीर्ण; क्वचितच सेवेत ...

Police Bharti: पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक - Marathi News | Young man arrested for forcing dummy candidate to appear for police bharti exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Bharti: पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक

राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे ...

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र - Marathi News | solapur 5th standard student wrote letter to cm uddhav thackeray about to reopen school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असून, शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असे विद्यार्थ्याने या पत्रात म्हटले आहे. ...