चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले असून देशभरासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आहेत.युट्यूबवरील व्हिडिओतून १८ कोटी विद्यार्थ्यांनी घेतले धडे ...
परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले ...
मोदींनी बुधवारी मंदिरात जाऊन पूजा आरती केल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून येथील मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्याने मोदींची भेट घेतली. या क्षणाचा फोटोही समोर आला आहे ...
इमारत आणि पटांगण असले की, शाळा सुरू करता येत नाही. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता घ्यावी लागते. पण जिल्ह्यातील ३१ शाळा शिक्षण संचालकांनीच शोधल्या आहेत, ज्यांना शासनाने मान्यता दिली नाही. ...
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ४२० शाळांमध्ये ४ हजार ९२३ जागा उपलब्ध झाल्या असून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार ( ...