लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

'कर्म रावणासारखे आणि...', दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गुजरात सरकारच्या निर्णयाचे स्वागत - Marathi News | aap manish sisodia swipe at gujarat govt over bhagavad gita in syllabus move  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्म रावणासारखे आणि...', दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गुजरात सरकारच्या निर्णयाचे स्वागत

Manish Sisodia : गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वागत केले आहे.  ...

गुजरातनंतर कर्नाटकातील शाळांमध्येही भगवद्गीता शिकवली जाऊ शकते, शिक्षणमंत्र्यांचे संकेत - Marathi News | karnataka education minister bc nagesh on introducing bhagavad gita in syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातनंतर कर्नाटकातील शाळांमध्येही भगवद्गीता शिकवली जाऊ शकते, शिक्षणमंत्र्यांचे संकेत

Bhagavad Gita : याआधी गुजरातच्या भाजप सरकारने इयत्ता 6-12 च्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. ...

आता शाळेत शिकवली जाणार श्रीमद्भगवद् गीता; 'या' सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | gujarat education minister jitu vaghani said bhagavad gita being introduced in schools from academic year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शाळेत शिकवली जाणार श्रीमद्भगवद् गीता; 'या' सरकारचा मोठा निर्णय

Bhagavad Gita : सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ...

शिक्षकाकडून काॅपी व्हिडिओ व्हायरल; निलजगावच्या शाळेची मान्यता रद्दची प्रक्रिया सुरू - Marathi News | Copy video viral from teacher; The process of de-recognition of Niljagaon school is underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकाकडून काॅपी व्हिडिओ व्हायरल; निलजगावच्या शाळेची मान्यता रद्दची प्रक्रिया सुरू

शिक्षणमंत्र्यांची घोषणा : विभागीय मंडळ, शिक्षण विभागाकडून चौकशी ...

वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | teachers angry reaction on twitter by tagging ajit pawar over budget 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया

आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...

TET Exam Scam: टीईटी २०१८ मध्ये १ हजार ७०१ अपात्रांना केले पात्र - Marathi News | 1 thousand 701 ineligible candidates in tet exam 2018 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटी २०१८ मध्ये १ हजार ७०१ अपात्रांना केले पात्र

सायबर पोलिसांनी बुधवारी टीईटी परीक्षा २०१८ मध्ये १२ आरोपींवर २ हजार ६१५ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले ...

आरोग्यसेविका परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थींचा मनस्ताप - Marathi News | Annoyingly Libran always rational easily hurt emotionally very passionate and maybe a little too intense | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोग्यसेविका परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने परीक्षार्थींचा मनस्ताप

महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे १६ व १७ मार्चला होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्यात आली ...

एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ - Marathi News | What kind of one sided love is used as a Schoolgirls persecuted by thugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ

मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे ...