लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

नापास झालात म्हणून काय झालं? अंधारवेळा येतात-जातात, त्यात आपण कशाला हरवायचं? - Marathi News | What happened to the failure Dark times come and go why should we lose in it | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नापास झालात म्हणून काय झालं? अंधारवेळा येतात-जातात, त्यात आपण कशाला हरवायचं?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीवेळा नकारात्मक गोष्टी येतात, पुढे अंधार दिसायला लागतो; पण उजेडाच्या वेळाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच... ...

UPSC Success Story: 'डिग्री नव्हे, टॅलेंट महत्वाचं'; दहावीत इंग्रजीत ३५, तर गणितात ३६ गुण मिळालेल्या IAS ची कहाणी! - Marathi News | ias officer tushar sumera who got only passing marks in 10th class and clear upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डिग्री नव्हे, टॅलेंट महत्वाचं'; दहावीत इंग्रजीत ३५, तर गणितात ३६ गुण मिळालेल्या IAS ची कहाणी!

एखाद्या परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून जग काही संपत नाही आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुजरातच्या भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा हे आहेत. ...

११ वी प्रवेशासाठी नेमकी कोण कोणती प्रमाणपत्रे लागतात? जाणून घ्या एका क्लिकवर... - Marathi News | What are the certificates required for admission here is the list | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :११ वी प्रवेशासाठी नेमकी कोण कोणती प्रमाणपत्रे लागतात? जाणून घ्या एका क्लिकवर...

११ वी, इंजिनीयरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची आपण माहिती घेऊया. ...

समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल! - Marathi News | No Tension of admission despite having the same marks Changes in some criteria for the fyjc admisson | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल!

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ... ...

११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश - Marathi News | changes in Merit Rules for 11th Admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश

केंद्रीय प्रवेश समितीने ईयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११,२२४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. ...

लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के - Marathi News | lakshmi bijwade from tonglabad clear 12th board exam with 65% after 16 years of marriage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लक्ष्मीने शिक्षणाची न्यूनता सारली दूर; १६ वर्षांचा संसार सांभाळत बारावीत मिळवले ६५ टक्के

HSC Result 2022 : लक्ष्मी यांनी पतीकडे लग्नानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखविला. पतीनेही त्यांना साथ देत एमसीव्हीसी शाखेला प्रवेश मिळवून दिला. ...

२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश - Marathi News | schools in vidarbha will be reopen from june 27 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश

विदर्भातील तापमान विचारात घेऊन उशिरा शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले. ...

डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार - Marathi News | DYSP's 'Law' exam given by Constable; Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University will register crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार

लाच, मारहाणीच्या प्रकरणातही अडकले होते डीवायएसपी सुधीर खिरडकर ...