लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

‘कोहिनूर’ला विद्यापीठाचा मोठा दणका; ५ लाखांचा दंड, पदव्युतरचे प्रवेश रोखले - Marathi News | ‘Kohinoor College’ gets punishment from the university; Fine of Rs 5 lakh, barred from admission of post graduates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कोहिनूर’ला विद्यापीठाचा मोठा दणका; ५ लाखांचा दंड, पदव्युतरचे प्रवेश रोखले

पंधरा दिवसांत दंडाची रक्कम न भरल्यास दंडाच्या रकमेवर ७ टक्के व्याज आकारण्याचे आदेश कुलगुरु डॉ. येवले यांनी दिले आहेत. ...

पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | agitation of 200 to 250 contract workers at the gate of Balbharati in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन

कामावर परत घ्यावे व जून महिन्याचा पगार मिळावा या प्रमुख मागण्या ...

परदेशी शिष्यवृत्ती घेणारे ७० टक्क्यांनी वाढले!; विद्यार्थ्यांचा ओढा युके, अमेरिकेकडे - Marathi News | Foreign scholarship recipients increase by 70 percent students prefer us uk colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी शिष्यवृत्ती घेणारे ७० टक्क्यांनी वाढले!; विद्यार्थ्यांचा ओढा युके, अमेरिकेकडे

मागील ५ वर्षातील सर्वाधिक वाढ ...

महापालिकेची ‘एकच लक्ष्य…एक लक्ष’ मोहीम यशस्वी, शाळांमध्ये एक लाख मुलांनी घेतले प्रवेश - Marathi News | mumbai Municipal Corporations One Goa One Lakh campaign successful one lakh children enrolled in bmc schools english marathi urdu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेची ‘एकच लक्ष्य…एक लक्ष’ मोहीम यशस्वी, शाळांमध्ये एक लाख मुलांनी घेतले प्रवेश

३१ जुलैपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सद्य:स्थितीत पालिकेने एक लाख दोन हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात यश मिळविले आहे. ...

JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला - Marathi News | Nagpur boy Adwai Krishna came first from Maharashtra in the 'JEE' main examination | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

JEE Main Result 2022 : आज सकाळी घोषित करण्यात आलेल्या राज्यनिहाय निकालामध्ये अद्वयने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

Pune Schools: शिक्षणाधिकाऱ्यांनाच कळेना पुणे जिल्ह्यात किती आहेत विद्यार्थी? - Marathi News | How many students are there in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Schools: शिक्षणाधिकाऱ्यांनाच कळेना पुणे जिल्ह्यात किती आहेत विद्यार्थी?

जिल्हा परिषद शाळांमध्ये पुन्हा सर्व्हे करण्याची नामुष्की ...

अनेक अडथळे पार करून राष्ट्रीय विधी विद्यापीठ साकारलेच - न्या. भूषण गवई - Marathi News | inauguration of maharashtra national law university hostel and facilitation centre in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनेक अडथळे पार करून राष्ट्रीय विधी विद्यापीठ साकारलेच - न्या. भूषण गवई

राष्ट्रीय विधी विद्यापीठांतर्गत मुलामुलींच्या वसतिगृहाच्या लाेकार्पणप्रसंगी ते बाेलत हाेते. ...

दादा लाड यांच्याकडेच "कोजिमाशी"; सत्तारूढ पॅनेलची विजयाच्या दिशेने वाटचाल - Marathi News | Kolhapur District Secondary Education Servant Co-operative Patsanstha is in the possession of Dada Lad; The ruling panel marches towards victory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दादा लाड यांच्याकडेच "कोजिमाशी"; सत्तारूढ पॅनेलची विजयाच्या दिशेने वाटचाल

काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता. ...