लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

मैदानात ड्रेनेजचे पाणी तुंबल्याने शाळेला द्यावी लागली सुटी; विद्यार्थी,शिक्षकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | The school had to be closed due to the overflow of drainage water in the grounds; The health of students and teachers is in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैदानात ड्रेनेजचे पाणी तुंबल्याने शाळेला द्यावी लागली सुटी; विद्यार्थी,शिक्षकांचे आरोग्य धोक्यात

यासंदर्भात वॉर्ड फ ला गेल्या तीन वर्षांपासून पत्रव्यवहार, पाठपुरावा करत आहोत. मात्र, पावसाळ्यास जास्त त्रासाच्या वेळेसही सहकार्य मिळत नाही. ...

आता कनिष्ठ महाविद्यालयांची होणार तपासणी; सुविधा,विद्यार्थी उपस्थिती,शिक्षकांची पडताळणी - Marathi News | Now junior colleges will be inspected; Facility, Student Attendance, Teacher Verification | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता कनिष्ठ महाविद्यालयांची होणार तपासणी; सुविधा,विद्यार्थी उपस्थिती,शिक्षकांची पडताळणी

विद्यापीठाच्या धर्तीवर पडताळणीसाठी जिल्हास्तरीय पथकांची नेमणूक करण्यात आली आहे  ...

Motivational Story of Abhinav Sharma : जिद्दीला सलाम! वर्षभर कोमात राहिला, बरा झाल्यावर १२वीची परीक्षा देऊन मिळवले ९२ टक्के - Marathi News | Abhinav Sharma in coma for 1 year fought for life now passed 12th exam with 92.4 percent motivational struggle story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जिद्दीला सलाम! वर्षभर कोमात, बरा झाल्यावर १२वीच्या परीक्षेत मिळवले ९२ टक्के

कोमातून बाहेर आल्यावर अभ्यास करणं, लक्षात ठेवणं हे सारंच त्याच्यासाठी कठीण जात होतं. ...

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली - Marathi News | Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली ...

डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर - Marathi News | Great honor to Disley Guruji, Dr. APJ Abdul Kalam Pride of India Award Announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर

Ranjitsinh Disle Guruji: डिसले गुरुजींना देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वत: डिसले गुरुजी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ...

पुण्याच्या विश्रांतवाडीतील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण; विद्यार्थी संतापले - Marathi News | poor quality food in a government hostel in Pune Vishrantwadi The students were furious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या विश्रांतवाडीतील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण; विद्यार्थी संतापले

जेवणाचा दर्जा सुधारून न्याय मिळणार का? विद्यार्थ्यांचा सवाल ...

आता सॉफ्टवेअर तयार करणार अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका; राज्यात अमरावती विद्यापीठाचा पहिला प्रयोग - Marathi News | Now the software will prepare the engineering question papers; Amravati University first experiment in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता सॉफ्टवेअर तयार करणार अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका; राज्यात अमरावती विद्यापीठाचा पहिला प्रयोग

हिवाळी २०२२ परीक्षांपासून अंमलबजावणीचा निर्णय ...

१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण.. - Marathi News | Nagpur's 15 year old Vedant Deokate got a Job offer from US Company of 33 Lakh Salary after Winning Code Contest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण..

घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने वेदांतने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. ...