लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार, केरळ सरकारचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | What is body shaming? Now will teach in school, an important decision of the Kerala government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार

Kerala News : एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणविले जाते. त्याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बॉडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे ...

दादा, मम्मी-पप्पांच्या विरोधात जाताना भीती नाही का वाटली? मुलांच्या प्रश्नांनी आरोहला भंडावून सोडलं - Marathi News | Did you not feel afraid when going against Dada Mom and Dad The questions of the little ones left Aroha flustered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा, मम्मी-पप्पांच्या विरोधात जाताना भीती नाही का वाटली? मुलांच्या प्रश्नांनी आरोहला भंडावून सोडलं

अभिनेता आरोह वेलणकर यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी केल्या धम्माल गप्पा ...

शासकीय नोकरी, बंगला - गाडी अन् हवं रग्गड पॅकेज; मुलींच्या अपेक्षांसमोर मुले हतबल - Marathi News | Government Job Bungalow Car and Package Boys are helpless in front of girls expectations for marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासकीय नोकरी, बंगला - गाडी अन् हवं रग्गड पॅकेज; मुलींच्या अपेक्षांसमोर मुले हतबल

शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असूनही अपेक्षांच्या ओझ्यामुळे वर पित्यांची धावपळ ...

...तरच मुलांचे शिक्षण आणि आयुष्य आनंददायी होईल" बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांचा सल्ला - Marathi News | only then children's education and life will be happy Children's writer Dr. Advice from Sangeeta Barve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरच मुलांचे शिक्षण आणि आयुष्य आनंददायी होईल" बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांचा सल्ला

आजचे शिक्षण एकदम रुक्ष असल्याने पोरंही रुक्ष होतायेत ...

Education: आपल्या मुलांची ओझं वाहण्याची क्षमता दुप्पट झाली की काय? - Marathi News | Education: Double the carrying capacity of our children? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या मुलांची ओझं वाहण्याची क्षमता दुप्पट झाली की काय?

Education: मुलांना दप्तराचं ओझं नको म्हणताना, आता पुस्तकाचं वजनच दुप्पट होणार आहे. कारण काय? - तर सरकार आता पुस्तकात कोरी पानं घालायला निघालं आहे! ...

मराठी शाळा निकषांत बसत नाहीत का? - Marathi News | Marathi schools do not fit the criteria? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळा निकषांत बसत नाहीत का?

Marathi School : मुंबईतील आर्थिक दुर्बल घटकातील प्राथमिक विद्यार्थ्यांना खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाही, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मुंबई पालिकेच्या ९० शाळांना स्वयं अर्थसहायता तत्त्वावर माध्यमिकचे वर्ग सुरू ...

खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? - Marathi News | the question of education in Uganda pod village located in the valley; Where should the students go? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

गावाच्या रस्त्यात दोन किमीचा घाट अन् त्यात बिबट्याचे भय ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात घुसला कोब्रा: ग्रामस्थ शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Cobra entered the classroom on the first day of school: Disaster was averted due to vigilance of village teachers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात घुसला कोब्रा: ग्रामस्थ शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

सर्पमित्र सतीश जंजाळ यांनी वर्गखोली उघडताच फरशीच्या एका फटीत हा कोब्रा नाग आढळून आला. ...