लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात - Marathi News | Eight and a half lakh pages of rare manuscripts in crisis at the Dr.BAMU; Aspire to Digitization of Pages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात

उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. ...

वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली - Marathi News | Importance of time...! Reached when the exam gate was closed and missed the exam opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली

विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना ...

प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of her husband troubles after love marriage the student took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल

रेडिओलॉजीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या ...

विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची उपेक्षा; शिक्षकांच्या २०० जागा रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | Neglect of education in the home of education Shocking revelation of 200 vacant posts of teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची उपेक्षा; शिक्षकांच्या २०० जागा रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे पालिका देते फक्त दर महा १५ हजार मानधन तर पिपंरी चिचंवड पालिका देते २५ हजार मानधन ...

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; शिक्षकही एकच, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत रोज देतात धडे - Marathi News | A single student yet a daily school single teacher also gives lessons daily in the Zilla Parishad school of Washim district | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; शिक्षकही एकच, वाशिम जिल्हा परिषद शाळेत रोज देतात धडे

वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी  शिक्षण  घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात. ...

शिक्षण आयुक्तांच्या दौऱ्याचा धसका; जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी अलर्ट मोडवर - Marathi News | The Education Commissioner's visit was announced; Officers and employees are alert mode in Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षण आयुक्तांच्या दौऱ्याचा धसका; जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी अलर्ट मोडवर

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अलर्ट मोडवर;  २, ३ फेब्रुवारी रोजी दौरा ...

भागाकारात चंद्रपूरचे विद्यार्थी राज्यात सरस; असर सर्वेक्षणात जिल्हा चौथ्या क्रमांकावर - Marathi News | Students of Chandrapur excels in dividation; Chandrapur district is fourth in the state in Asar survey | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भागाकारात चंद्रपूरचे विद्यार्थी राज्यात सरस; असर सर्वेक्षणात जिल्हा चौथ्या क्रमांकावर

डाएटच्या व जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे फलित ...

नागपूर विद्यापीठाची पदवी ‘अपात्र’; औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ ‘पात्र’ - Marathi News | technical error while applying MPSC exam online form, Nagpur University Degree 'ineligible'; Aurangabad, Mumbai University degree 'Eligible' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाची पदवी ‘अपात्र’; औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ ‘पात्र’

माहिती-जनसंपर्क विभागाच्या पदासाठी अर्ज भरताना तांत्रिक त्रुटी, विद्यार्थी हादरले ...