लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, स्वाधार शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केला का? - Marathi News | Attention students, have you applied for Swadhar Scholarship? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, स्वाधार शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केला का?

शिष्यवृत्तीची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ...

नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाड्या केंद्रस्थानी, दोन्ही बोर्ड परीक्षा राहाणार, पण... - Marathi News | In the new education policy, Anganwadis will remain at the center, both ssc-hhc board exams will remain, but... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाड्या केंद्रस्थानी, दोन्ही बोर्ड परीक्षा राहाणार, पण...

नवीन शैक्षणिक धोरणात सध्याच्या १० +२ ऎवजी ५ +३+ ३+ ४ असा नवा शैक्षणिक आकृतिबंध लागू होणार आहे. ...

कुलगुरूंच्या वाढणार अडचणी; एमकेसीएलप्रकरणी उपसचिवांचा चौकशी अहवाल - Marathi News | Nagpur University VC's problems will increase amid Deputy Secretary enquiry report in the MKCL case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलगुरूंच्या वाढणार अडचणी; एमकेसीएलप्रकरणी उपसचिवांचा चौकशी अहवाल

टेंडरमधील गडबडीच्या तक्रारीनंतर नेमली होती समिती ...

 विद्यार्थी संख्यावाढीसाठी विभागप्रमुखांना शाळा दिली दत्तक, जळगावात मनपा शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा - Marathi News | For the increase in the number of students, the head of the department has adopted a school, weekly review of the facilities in municipal schools in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : विद्यार्थी संख्यावाढीसाठी विभागप्रमुखांना शाळा दिली दत्तक

Jalgaon News: महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. ...

कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against head of the center whom captured in a video while taking money from students for copying in the exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

कथित व्हिडीओ व्हायरल प्रकरण : तहसीलदारांकडून फौजदारी ...

वाढत्या उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा; सोमवारपासून अंमलबजावणी - Marathi News | Due to the rising heat, the ZP school will be held in the morning session in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाढत्या उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा; सोमवारपासून अंमलबजावणी

प्राथमिक शिक्षण विभागाचे आदेश; सोमवारपासून होणार अंमलबजावणी ...

लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या - Marathi News | 30 students of Latur district will have a science trip | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या

प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची होणार निवड ...

सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी - Marathi News | 15 colleges without physical facilities last chance to make amends; Otherwise 'No Admission Zone' action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी

मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक अध्यापक, भौतिक सुविधा, अकॅडमिक ऑडिट आणि नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण देणार असल्याचे यापूर्वीच कुलगुरूंनी स्पष्ट केले. ...