लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

मुहूर्त ठरला! राज्यपालांच्या प्रमुख उपस्थिती २७ जूनला होणार विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा - Marathi News | It was time! The 63rd Convocation of the Dr.BAMU will be attended by the Governor Ramesh Baison June 27 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुहूर्त ठरला! राज्यपालांच्या प्रमुख उपस्थिती २७ जूनला होणार विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा

कुलपती रमेश बैस, भारतीय विद्यापीठ संघाच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांची प्रमुख उपस्थिती राहणार ...

जीवनात अपयशाने खचून न जाता कठीण परिश्रमासह जिद्द, सातत्य विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक - हिंमाशू राय - Marathi News | Persistence along with hard work without getting tired of failure in life persistence is essential in students - Himmashu Rai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनात अपयशाने खचून न जाता कठीण परिश्रमासह जिद्द, सातत्य विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक - हिंमाशू राय

कॅडेट्सनी अनुभव, माेकळेपणा, करुणा, भावनिक बुध्दिमत्ता, अनुकूल नेतृत्व हे गुण आत्मसात करावे ...

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - सुधाकर अडबाले - Marathi News | Approve the set according to the number of students on the student portal, otherwise we will hit the streets - Sudhakar Adbale | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - सुधाकर अडबाले

अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता ...

आश्रमशाळांतील तासिका तत्त्वावरील ७५ शिक्षक आता झाले नियमित - Marathi News | 75 hourly teachers in ashram schools have now become regular | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आश्रमशाळांतील तासिका तत्त्वावरील ७५ शिक्षक आता झाले नियमित

नागपूर अपर आयुक्तांनी काढले ६१ जणांचे आदेश ...

सुकाणू समितीच्या हाती शैक्षणिक धोरणाची दोरी, अंमलबजावणीसाठी ३२ सदस्यांची नियुक्ती - Marathi News | The reins of education policy in the hands of a steering committee appointing 32 members for implementation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुकाणू समितीच्या हाती शैक्षणिक धोरणाची दोरी, अंमलबजावणीसाठी ३२ सदस्यांची नियुक्ती

ही समिती राज्यातील भौगोलिक, सांस्कृतिक आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करणार आहे. ...

हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड - Marathi News | marksheet of 54 000 students examination result uploaded on digilocker in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे. ...

विद्यापीठ कुलगुरू निवडीसाठी जूनमध्ये वटहुकूम निघण्याची शक्यता - Marathi News | Chances of promulgation for Vice-Chancellor selection in June for solapur university | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यापीठ कुलगुरू निवडीसाठी जूनमध्ये वटहुकूम निघण्याची शक्यता

विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नोटिफिकेशन निघाल्यानंतर ३० दिवसांच्या आत इच्छुक उमेदवार अर्ज करतील. आलेल्या अर्जांची छाननी होईल ...

३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार! - Marathi News | Validate Aadhaar of students by 31st May; Otherwise, teachers will not be paid! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार!

वारंवार मुदतवाढ देऊनही शाळांचा कानाडोळा ...