लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

MPSC Exam: पीएसआय २०२० परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर; सुनिल खचकड राज्यात पहिला - Marathi News | PSI 2020 Exam Provisional Selection List Announced Sunil Khachkad first in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam: पीएसआय २०२० परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर; सुनिल खचकड राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पाेलीस उपनिरीक्षक - २०२० परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर ...

विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन - Marathi News | Students do not receive 'DTB' money; Protest at Integrated Tribal Project Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांना 'डिटीबी'चे पैसे मिळेनात; एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या वऱ्हाड्यांतच ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. ...

बँकेची परीक्षा देऊन आला, वडिलांना फोन केला; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर जीवन संपवलं - Marathi News | Came after bank exam, called father; He ended his life on the roof of the hostel in the middle of the night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेची परीक्षा देऊन आला, वडिलांना फोन केला; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर जीवन संपवलं

शेवटी वडिलांसाेबत काॅलवर संवाद साधल्यानंतर उचलले पाऊल ...

पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई - Marathi News | The headmaster, the clerk took bribes for admission to the first standard; ACB took action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई

‘एसीबी’ने लिपिक आणि मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. ...

विद्यापीठाची तब्बल १७५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर; मात्र मिळते फक्त ११७ रुपये वार्षिक भाडे - Marathi News | As many as 175 acres of land of the Dr.BAMU on lease; But the annual rent is only Rs. 117 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाची तब्बल १७५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर; मात्र मिळते फक्त ११७ रुपये वार्षिक भाडे

विद्यापीठाने शासनाच्या रेडिरेकनर दरानुसार संबंधित संस्थांना भाडे आकारल्यास विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो ...

10th-12th Supplementary Exam: दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन मिळणार - Marathi News | Admit cards for 10th 12th supplementary examination will be available online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th-12th Supplementary Exam: दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन मिळणार

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून येत्या ५ जुलैपासून सकाळी अकरा वाजल्यानंतर प्रवेशपत्र शाळा, महाविद्यालयात डाउनलाेड करून घेता येणार ...

नागपूर विद्यापीठ करणार उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुरस्कृत - Marathi News | RTM Nagpur University will be Awarded outstanding students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ करणार उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुरस्कृत

५ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना सादर करता येणार अर्ज ...

काय म्हणावं आता! पेनात डिव्हाइस, अंडरवेअरमध्ये मोबाइल; कॉपीबहाद्दरास अटक - Marathi News | What to say now! Devices in pens, mobiles in underwear; Copies arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय म्हणावं आता! पेनात डिव्हाइस, अंडरवेअरमध्ये मोबाइल; कॉपीबहाद्दरास अटक

लेखी परीक्षेत एका उमेदवाराने चक्क अंडरवेअरमध्ये मोबाईल ठेवून पेनाच्या कॅपमध्ये डिव्हाईस ठेवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला ...