लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त - Marathi News | 81 thousand children admitted under RTE 21 thousand seats are vacant in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त

पुणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९३५ खासगी शाळांमध्ये १५ हजार ५९६ जागा रिक्त ...

जिद्द अन् मेहनतीच्या बळावर गरुडझेप; शेळ्या वळणारी मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक - Marathi News | Eagle jump on the strength of determination and hard work A goat turning girl turned police sub-inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द अन् मेहनतीच्या बळावर गरुडझेप; शेळ्या वळणारी मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक

झोपडी वजा घरात डोंगर कपारीत बकऱ्यांच्या पाठीमागे धावत अन् ताराच्या कुशीत तर कधी पाठीवर बसून तरुणी वाढत होती ...

गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे - Marathi News | school uniform not given to students : 'MPSP' presented the account, comments on the management of principals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे

गरीब पोरांसाठी आलेले पावणे चार कोटी परत जाणार  ...

"नॅक" मूल्यांकनाकडे फिरवली पाठ; ४७१ पैकी १६१ महाविद्यालये बंद होणार? - Marathi News | negligence to "NAAC" valuations; 161 out of 471 colleges will be closed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"नॅक" मूल्यांकनाकडे फिरवली पाठ; ४७१ पैकी १६१ महाविद्यालये बंद होणार?

विद्यापीठ प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष ...

‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार - Marathi News | Attendance of a single student at the seminar of the 'CET' cell, admission control boards working | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सीईटी’ सेलच्या विभागीय मेळाव्याला एकाच विद्यार्थिनीची हजेरी, प्रवेश नियामक मंडळाचा कारभार

एमजीएम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुसंवाद मेळाव्याची शेकडो बॅनर लावल्याचे दिसून आले. मात्र, त्याविषयी माहिती प्रसारमाध्यमांसह इतर महाविद्यालय, पालकांना दिलेली नव्हती. ...

एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या - Marathi News | Students can take two degrees at the same time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती : नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी ...

मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक - Marathi News | MPSC Result: As soon as the PSI result come, the youth's procession in village; Tears of joy in the eyes of farmer parents | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

MPSC Result: मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात शेतकरी आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले. ...

Dr. DY Patil महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये CCTV; प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप - Marathi News | Dr. Talegaon in Pune. D. Y. CCTV in Ladies Toilet in Patil College; Principal Chopped by Bajrang Dal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dr. DY Patil महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये CCTV; प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप

महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावले असून विद्यार्थ्यांकडून ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याच्या बजरंग दलाचा आरोप ...