लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित - Marathi News | girl student suspended for cheating in TET exam by using Bluetooth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित

जिल्ह्यातील ३० केंद्रांवरून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा घेण्यात आली. गोंदिया अंतर्गत पहिल्या पेपरसाठी बसलेल्या एका परीक्षार्थी मुलीने चक्क ब्लूटूथ लाऊन पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिला निलंबित करण्यात आले आहे. ...

१९ केंद्रांवर ८ हजार परीक्षार्थी देणार आज टीईटी परीक्षा - Marathi News | 8,000 candidates will appear for the TET exam today at 19 centers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षण विभागाची जय्यत तयारी

टीईटी परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून भंडारा शहरात दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाईल. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत आणि दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळात होणार आहे. पहिल्या पेपरसाठी १९ परीक्षा केंद्रावर ४६४६ परीक्षार्थी परीक्षा ...

इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक, अन्यथा होणार लाखाचा दंड - Marathi News | English schools that do not teach Marathi will be fined one lakh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक, अन्यथा होणार लाखाचा दंड

जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्यासाठी खास तासिका आपल्या वेळापत्रकात ठेवणे बंधनकारक झाले आहे. मराठीचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता विभागाची नजर राहणार आहे. ...

भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Two tribal youths from Bhamragad to become doctors; Dr. Greetings by Prakash and Manda Amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडचे दोन आदिवासी युवक होणार डॉक्टर; डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या हस्ते सत्कार

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या नारगुंडा येथे राहणारे दोन युवक यंदा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. विपरित परिस्थितीत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांचा आमटे दांपत्याकडून सत्कार करण्यात आला. ...

नक्षलग्रस्त, दुर्गम आश्रमशाळांमधील शिक्षणाच्या उंटावरून शेळ्या ! - Marathi News | Education in trouble in Naxal-affected, remote ashram schools! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षलग्रस्त, दुर्गम आश्रमशाळांमधील शिक्षणाच्या उंटावरून शेळ्या !

Nagpur News ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक परिस्थितीकडे आदिवासी विकास विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. ...

काळ्याफिती लावून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदाेलन - Marathi News | University staff protest with black ribbons from three days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काळ्याफिती लावून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदाेलन

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक गाेंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरुच हाेते. ...

विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ - Marathi News | university professor promotion Fixing scam issue raised in senate committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ

सहायक प्राध्यापकांना प्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

भावी शिक्षकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार? - Marathi News | teachers recruitment procedure by maharashtra teacher recruitment 2021 still unconfirmed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भावी शिक्षकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही. ...