शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशात विद्यार्थ्यांकडून दुहेरी शुल्क घेणार्या शाळांसह यात प्रवेश नाकारणार्या शाळांचे प्रकरण जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजले होते. ...
महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये सोमवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता मनरेगातून निधी उपलब्ध झाला असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०० अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे़ ...
विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्च दरम्यान, प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र पालकांच्या विनंतीनुसार शिक्षण उपसंचालकांनी या तारखेत बदल केला असून ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली आहे. ...
काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ...
बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले. ...
बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र याचवेळी डॉ. चोपडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे ...