कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अर्ध्या तासाच्या अंतरानेच तब्बल तीन वेळा बैठकीची तारीख आणि वेळ बदलल्याचे संदेश सदस्यांना पाठविण्यात आले आहेत. ...
जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानि ...
देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार उच्च शिक्षणासोबतच कौशल्य विकासात भर देण्यासाठी केंद्र सरकारने यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख १० हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जालना येथे क ...
सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली. ...
बदलत्या काळासोबतच ‘आॅनलाईन’ अभ्यासक्रमांची मागणीदेखील वाढीस लागली आहे. विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘युजीसी’तर्फे ‘स्वयम्’च्या रुपाने संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ...
प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही ...