अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. ...
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजुरी आदेशाच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव दाखल होऊन वर्ष-दीड वर्ष झाले असून यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, बारामती, मावळ, शिरूर, हवेली या तालुक्यां ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षामध्ये (२०१८-२०१९) परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आल ...
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. ...
एम फुक्टोच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे महाविद्यालये बंद राहणार आहेत ...