पुरंदर तालुक्यातील खळद येथील बहुचर्चित सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने शाळा सुरू करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून त्याला कोणतेही मान्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही. ...
जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीतील अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह त्यांच्या सहकारी आमदारांनी जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी तालुक्यांमध्ये भेटी देवून अचानक विकास कामांची पाहणी केली. ...
आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकती ...
करचुकवेगिरी, गैरव्यवहाराच्या संशयावरून आयकर विभागाने शिवा ट्रस्ट ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांवर मंगळवारी (दि.२५) एकाच वेळी छापे टाकले. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून सोमवारी २४ सप्टेंबरला तिसरी प्राधान्य फेरी पार पडली. मात्र, त्यात एकूण किती प्रवेश झाले, हे प्रवेश समिती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. ...
महाराष्ट्र प्राध्यापक संघ (एमफुक्टो)च्या आदेशान्वये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील स्थानिक शाखेने विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे.प्राध्यापक प्रवेशद्वारावर बसुन असल्याने महाविद्यालयातील अध्यापनावर परीणाम झाला आहे. ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महा ...