राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाविद्यालयांची संख्या भरमसाठ असली तरी ‘प्लेसमेन्ट’सोबतच उद्योगजगताशी ‘लिंकेज’चे प्रमाण मात्र कमी आहे. यामुळे विद्यार्थी ‘आयआयटी’, ‘एनआयटी’ किंवा इतर मोठ्या शहरांकडे शिक्षणासाठी वळत आहेत. ...
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. ...
राज्यातील शिक्षण विभागमधील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार रत्नागिरी, हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, वर्धा व गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २० डिसेंबर रोजी होत आहे. मात्र, यंदा या समारंभातून पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करण्यात आली असून, अतिथी, पाहुण्यांना गाऊन, टोपीऐवजी स्कॉर्फ असणार आहेत. ...
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाºया आश्रमशाळांच्या मनमानी कारभारला आता चाप बसणार आहे. आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधांबाबत त्रुटी आढळल्यास दहा हजार रुपये दंड प्रसंगी मान्यता रद्द करण्याची कारवाईदेखील ...
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रिक्त जागांची गंभीर स्थिती असून, ही प्रशासनातील कमकुवत बाजू आहे. प्राध्यापकांच्या १०५ आणि कर्मचाºयांच्या २७५ जागा रिक्त आहेत. हीच समस्या मोठी आहे. विज्ञान विद्याशाखेतील अनेक श ...