शिकवणी शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक लूट कथित शिक्षणसम्राट करीत असल्याचा आरोप शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी केला. ...
शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे. ...
वाशिम : शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्चून प्रत्येक शासकीय शाळेत संगणकांची सोय उपलब्ध करून दिली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळायला लागले होते. मात्र, १५ डिसेंबरला संगणकीय शिक्षकांची सेवा संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आह ...
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अद्यापही भरती प्रक्रीया सुरू केलेली नाही. लोकसभा निवडणूकीअगोदर पात्र तरूणांना नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन शासन देत असलेतरी प्र ...
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची समस्या गंभीर असल्याने भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे ‘माडिया’ भाषेत भाषांतर केले आहे. ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत. ...