पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणार शालेय पोषण आहार अजूनही चुलीवरच शिजत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८८२ पैकी केवळ १० शाळांमध्येच कीचनशेड उपलब्ध नाही. असे असले तरी केवळ २० ठिकाणी गॅस सुविधा उपलब्ध आहे, हे विशेष. ...
राज्य शासनाने २०१५-१६ यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम शासनाने महाविद्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र ही रक्कम संबंधित महाविद्यालयांनी विद्यार् ...
जोगेश्वरी येथील सिद्धिविनायक संस्था संचालित श्री विनायक विद्यालयात लिपिकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला १० लाखाला गंडा घालणाºया संस्था सचिवाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे ही नोकरी देण्यासाठी शिक् ...
मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे. ...
देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. गुजरात सरकारचा कित्ता आता महाराष्ट्र सरकारदेखील गिरवणार का ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही तरुणांनी नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रह धरला. त्यामुळे गोंधळ झाला. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मागणी करणाऱ्यांपैकी काही जणांना धक्काबुक्की करीत सभास्थळावरून बाहेर ...