लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

आता ‘मेडिकल’प्रमाणे होणार ‘एमबीए’चा अभ्यास - Marathi News | Now the study of 'MBA' will be like 'Medical' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘मेडिकल’प्रमाणे होणार ‘एमबीए’चा अभ्यास

‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांचा वाढता आकडा पाहून ‘एआयसीटीई’ने कठोर निर्णय घेतला आहे. यानुसार आता ‘एमबीए’चा अभ्यास हा ‘मेडिकल’ अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहे. ...

धक्कादायक ! गोविंदभाई श्रॉफ यांचे तैलचित्र सरस्वती भुवन संस्थेच्या कार्यालयातून काढले - Marathi News | Shocking Govindbhai Shroff's photo removed from Saraswati Bhuvan's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! गोविंदभाई श्रॉफ यांचे तैलचित्र सरस्वती भुवन संस्थेच्या कार्यालयातून काढले

गोविंदभाई श्रॉफ यांचे योगदान नाकारण्याचा गंभीर प्रकार नव्या कार्यकारिणीने सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांवर उपासमारीची वेळ - Marathi News |  The time of hunger for teachers on extra-heyards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांवर उपासमारीची वेळ

राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीव तुकड्यांवर नियुक्त शिक्षक मात्र वर्षानुवर्ष विनावेतन काम करीत असून ...

चौदा विद्यार्थ्यांवर पथकाची कारवाई - Marathi News | Squad action against fourteen students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चौदा विद्यार्थ्यांवर पथकाची कारवाई

जालन्याजवळील इंदेवाडी येथील एका विद्यालयात चक्क नऊ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे. ...

शासनाच्या निषेधार्थ इंग्रजी शाळा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Improved response to English school shutdown protested by the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाच्या निषेधार्थ इंग्रजी शाळा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंडिपेन्डंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (ईसा) संघटनेतर्फे शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध सोमवारी (दि.२५) राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला. ...

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बंद - Marathi News | English medium schools closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बंद

इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. ...

आरटीई प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर - Marathi News | Once again, the RTE Entrance Process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीई प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर डिसेंबरअखेरपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला सुमारे दोन महिन्यांच्या विलंबानंतर २५ फेब्रुवारीचा मुहूर्त लाभला होता. ...

बारावी परीक्षा ; नाशिक विभागातील जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणे - Marathi News | XII examination; Most copies of cases in Jalgaon in Nashik division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावी परीक्षा ; नाशिक विभागातील जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणे

बारावीची  परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणां ...