मुलाखतीसाठी आलेल्या एकीच्या कागदपत्रावर दुसरीचे छायाचित्र लावून तिला सेवेत घेऊन शिक्षण विभागाची तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. ...
दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये शनिवारी बारावीचा गणिताचा पेपर असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. एम. चौधरी यांनी केंद्राची पाहणी केली. यावेळी कॉपी करताना एक विद्यार्थी आढळून आला. ...
दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
राज्यस्तरीय आदर्श समितीदवारे दिला जाणारा ‘आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०१९’ हा सिन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांना नुकताच औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा संचालकपदाचा ‘खो-खो’चा खेळ गुरुवारीही (दि.२८) सुरूच होता. अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सकाळीच मेलद्वारे पदभार सोडला. मात्र, डॉ. दिगंबर नेटके यांनी सायंकाळी उशिरापर्यंत प ...
ग्राफीन या कार्बन संवर्गातील आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या संयुगाच्या नव्या पद्धतीचे पेस्ट (अ प्रोसेस फॉर प्रिपरेशन आॅफ ग्राफीन पेस्ट) या आविष्कारासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सहायक प ...