अल्पसंख्य समाजातर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये फक्त ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) उत्तीर्ण झालेलेच शिक्षक नेमण्याची सक्ती सरकार करू शकते का, हा मुद्दा आता निर्णयासाठी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे जाणार आहे. ...
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये जनसंवाद विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालये आहेत. मात्र, जनसंवाद विषयात पीएच.डी. करायचे असल्यास विद्यार्थ्यांना गाइड उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून अभियांत्रिकी व औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यां ...
विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षात तुकडीवाढ देण्याच्या संदर्भात समित्या पाठविण्यात येत आहेत. या समित्यांच्या टी.ए.,डी.ए.पोटी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिलेल्या न ...
मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्रे सुरू केली आहेत. ...