नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नॅक झालेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांनाच अध्यक्ष म्हणून नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला स ...
राज्यातील शासकीय तथा शासन अनुदानित महाविद्यालये व शिक्षण संस्थांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाची नोंदणी आवश्यक असून, अशा महाविद्यालयांना २२ मे पर्यंत नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) कोट्यवधी रुपयांची यंत्रे प्रयोग, सराव करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे साकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या रिसर्च फोरमने कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ...
अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील सहा वर्षापूर्वी पासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दि ...
इंजिनिअरिंग व बी.फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी येत्या २ ते १३ मे या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार असून, या परीक्षेचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी तब्बल चार लाखांहून अधिक विद्यार्थ्या ...
हावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल ...
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. गेल्या सात वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासा ...