अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत नाशिक शहरातील विविध शाळांमधून सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी ...
सामाजिक दायित्वातून विद्यादानाचे पुण्य कमाविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा उपक्रम गांधी सिटी रोटरी क्लबने हाती घेतला आहे. ...
जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. ...
शालांत परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉग़ोरक्ष गर्जे यांच्याशी संवाद साधून दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया, विविध कोर्सेसचे महत्त्व, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने तंत्रशिक्षणाचे महत्त्व, आवश्यक असलेले मन ...
घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी व मेहनतीने ज्या विद्यापीठात विद्यापीठ हे नाव लिहिले. त्याच विद्यापीठात त्या तरुणाने पी.एच.डी प्रदान केली आहे ...
शिक्षणाचे बाजारीकरण करून खासगी शाळांकडून होत असलेली लूट पालकांच्या अंगलट येत आहे. पण यानंतरही शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याला विरोध करण्यासाठी संप्तत पालकांनी जन शिक्षा समिती गठीत केली आहे. ...