नाशिक येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आह. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापू ...
दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१ ...
आर .टी .ई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीचा निधी उपलब्ध होऊनही शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यास टाळाटाळ होत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांनी गुरुवारी शिक्षण विभागासमोर उपोषण केले. ...
एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या वतीने शेतकऱ्यांना मुलांना जात प्रमाणपत्राऐवजी सातबारा दाखल करून घेऊन अंगणवाडी ते अभियांत्रिकी, वैद्यकीय मोफत शिक्षण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
सर्व शिक्षण अभियानाने सुरू केलेली शैक्षणिकस्तर रचना मोडून नवीन ५+३+३+४ ही नवी स्तर रचना सुरु करण्याची शिफारस नवीन शैक्षणिक धोरण २०१९ मध्ये करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी नवे मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल यांना सादर करण्य ...
युवा पिढीला यशस्वी आयुष्य आणि करिअरविषयक योग्य वाट दाखविण्यासाठी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केली आहे. त्यातून करिअरबाबतच्या युवावाटा उलगडणार आहेत. विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना या शैक्षणिक ...