सीईटी सेलकडून १७ जूनला सुरु झालेल्या अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रच्या प्रवेश प्रक्रियेला अनेक तांत्रिक कारणांमुळे स्थगिती देण्यात आली होती. ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्र मांची प्रवेशप्रक्रि या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवावी ...
अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथे निर्गम उतारा मागणाऱ्या एका पालकास मुख्याध्यापिकेच्या मुलासह अन्य साथीदारांनी शनिवारी मारहण केल्याची घटना घडली होती. पालकाच्या फिर्यादीवरुन १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
ष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून, शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कोणीही विद्यार्थी दूर राहू नये, हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही त्यांचे हक्क आणि कर्तव्यातून सेवालाभ मिळण्यासाठी या धोरण ...
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर शनिवारपासून (२२ जूनपासून) सुरू झाली असून, अर्ज भरण्यासाठी बुधवारपर्यंत (२६ जून) मुदत देण्यात आली आहे. ...