समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे. ...
अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. ...
पांढरकवडा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. पालिकेतील शिक्षण विभागाच्या लिपीकाने शिक्षकांच्या विविध खात्यातील १२ लाख ९३ हजारांची रक्कम चक्क आपल्या खात्यात परस्पर जमा केली आहे. ...
डी.एल.एड. प्रथम वर्ष सन २०१९-२० शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यासाठी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत. ...