श्री शक्ती शिक्षण संस्था नाशिक संचिलत,डिव्हाईन इंग्लिश मेडीयम स्कूल,सटाणा येथे झालेल्या दोन दिवसीय बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के.बी.के सनराईज स्कुल किकवारी च्या विद्यार्थ्यांना 1 ली ते 5 वी (प्राथमिक विभागातील) द्वितीय क्र मांकाचे पारितोष ...
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय ताहाराबाद यांचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर केरसाणे येथे आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय शिबिरात केरसाणे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्वच्छता, रयत शिक्षण संस्थेचे न्य ...
सप्टेंबरमध्ये बीड येथे नियुक्ती झालेले उपशिक्षणाधिकारी सुदाम रुपला राठोड हे ३१ डिसेंबर रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद पुन्हा रिक्त झाले आहे. ...
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे, रवींद्र पवार, ...
नवीन वर्षाचे सर्वत्र पाश्चिमात्य पद्धतीने स्वागत होत असताना तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करीत नववर्षाचे स्वागत केले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतर नाशिक मनपा क ...