लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व इतर ठिकाणी असलेल्या शिक्षकांमधील वाद सीसीटीव्ही बसविण्याच्या कारणावरून समोर आला आहे ...
समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयातील २९ जि. प. शाळांच्या मोठया दुरस्तीसाठी मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ९५ टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ...
ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीना विलंब झालाय, अशा महाडीबीटी प्रणालीवर पात्र ठरलेल्या सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत शिष्यवृत्ती वितरित केली जाईल. ...